India Languages, asked by dinesh17572, 4 months ago

३. वैचारिक लेखन
'झाडे लावा झाडे जगवा...' या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
पर्यावरणाचा हास
झाडे लावा झाडे जगवा
झाडांचे उपयोग
उपाययोजना वृक्षतोड-दुष्परिणाम​

Answers

Answered by pratikl2517
42

Answer:

झाडे लावा झाडे जगवा आपण झाडे लावली पाहिजे कारण झाडामुळे आपल्याला प्राणवायु मिळते झाडामुळे पाऊस पडतो जर झाडे नसती तर आपल्याला प्राणवायू मिळाली नसते आपण जगू शकलो नसतो झाडे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत झाड आपल्याला सावली देतात फळ देतात फुल फूल देतात, आणि इत्यादी खूप सार्‍या वस्तू हि झाड आपल्याला देतात. म्हणून आपण जाड नाही कापले पाहिजे झाडाचे रक्षण केले पाहिजे आणि आणखीन खूप सारी झाडे लावली पाहिजे

Answered by surykantvende2569
8

Answer:

Please make me Brainlist please

Attachments:
Similar questions