वैचारिक लेखन :
'कोरोना संकटाचे मानवी जीवनावरील परिणाम'
कोरोनाचे जीवनावरील परिणाम
आरोग्य,
बेरोजगारी,
अर्थव्यवस्था,
विनाश.
Answers
Answered by
18
Explanation:
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित बँकिंग अँड इकोनॉमिक कॉनक्लेव्हदरम्यान RBI गव्हर्नर शक्तिकांत
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्याच्या काळात जगभरातील तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, रोजगार आणि भांडवल क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. या साथीमुळे आपली सर्वात मोठी आर्थिक परीक्षा पाहिली जाणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि संकटाला तोंड देण्याची क्षमता यांचीही परीक्षा असेल, असं शक्तिकांत दास म्हणाले.
Similar questions