वैचारिक निबंध निरोगी शरीर आणि विज्ञान औषधे की निसर्गोपचार
Answers
Answered by
19
Answer:
मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता कोणतेही औषध किंवा शल्यचिकित्सा न वापरता फक्त नैसर्गिक साधनांचा म्हणजे सूर्यप्रकाश, उष्णता, शीतता, ध्वनी, पाणी, फळे, इत्यादींचाच उपयोग ज्या चिकित्सेत करतात तिला ‘निसर्गोपचार’ म्हणतात.
निसर्गोपचाराचे मूल प्रवर्तक ‘निसर्गाकडे चला’ किंवा ‘निसर्गाकडे परता’ अशा घोषणांनीच आपल्या तत्त्वांचे प्रतिपादन करीत. ‘नैसर्गिक परिस्थितीत नैसर्गिक पद्धतीने राहणे’ एवढाच संकुचित अर्थ या घोषणांतून निघत नाही. कारण कोणताही सुसंस्कृत मनुष्य किंवा त्याच्या सहवासात आलेले पाळीव प्राणी त्यांच्या पूर्ण नैसर्गिक परिस्थितीत आता राहूच शकत नाहीत. मानवी जीवनात आज उपयोजिल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू, अन्न, पाणी व हवासुद्धा नैसर्गिक राहिलेली नाही.
Answered by
7
हां उत्तर बरोबर आहे कृपया करून उत्तर लाइक व रेट करावे आपला दिन शुभ असे
Attachments:
Similar questions