वैचारिक निबंध : संगणकाचे महत्व
Answers
Answer:
answer in below
Explanation:HomeComputer Essay in Marathi
संगणक चे महत्त्व मराठी निबंध | Computer Essay in Marathi | MarathiGyaan
IronmanApril 21, 20210 Comments
संगणक चे महत्त्व मराठी निबंध | Computer Essay in Marathi | Sanganak Che Mahatva Essay in Marathi
तुम्हा सर्वान साठी संगणक चे महत्त्व मराठी निबंध (sanganak che mahatva essay in marathi) लिहिला आहे. या निबंध मध्ये संगणक व त्याचे महत्व (Computer Essay in Marathi) या विषय वर चर्चा केली आहे.
essay on computer in marathi
या निबंध चे शीर्षक "संगणकाचे अधिराज्य" किंवा "संगणक ब त्याचे महत्त्व" किंवा "संगणक - काळाची गरज" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
संगणक चे महत्त्व मराठी निबंध
आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. संगणकाचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला. चार्लस् बॅबेज हा संगणकाचा जन्मदाता. इ. स. १८३२ मध्ये म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलेले हे बाळ भलेभक्कम आणि मोठे होते. त्याची कार्यक्षमताही मर्यादित होती. पण हा गुणी बाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा आकार अधिकाधिक लहान होत गेला आणि कर्तृत्वाच्या कक्षा मात्र सतत रुंदावतच गेल्या. म्हणून तर आज हा संगणक आपले अधिराज्य सर्वत्र स्थापू शकला आहे.