India Languages, asked by nehaajayjadhav11385, 11 months ago

वैचारिकलेखन-फळ्याचे आत्मकथन

Answers

Answered by Hansika4871
30

हॅलो फ्रेंड्स! ओळखलत का मला ?

अहो मे तुमच्या वर्गातील फळा बोलतोय. बरोबर! सगळ्या वर्गात मी असतो. सकाळी सकाळी जेव्हा शाळा भरते त्या वेळी मला पण उठायला लागतं एका नवीन दिवसाची सुरुवात करायला. मी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो उदा. खडू वाले फळे काळे अथवा हिरवे असतात पण मार्कर वाले फळे पांढरे असतात. कसे ही असलो, रंगाने वेगळे असलो तरी माझे मित्र सारखेच असतात.

श्यामनारायान शाळेमध्ये मी १५ ऑगस्ट १९९७ ह्या दिवशी आलो. माझ्यासोबत माझ्या मित्रांना पण वेगवेगळ्या वर्गात भिंतींवर तांगण्यात आले. तेव्हापासून मी असाच उभा आहे. माझ्यावर जेव्हा खडूने सर लिहितात तेव्हा मला खूप आनंद होतो, मजा येते आणि जेव्हा ते पुसतात तेव्हा तर गुदगुल्या होतात. मी अनेक लहान मुलांना शिक्षण देऊन मोठे केले आहे. दरवर्षी नवीन मुलांचे चेहरे बघतो आणि विचार करतो की ही मुले मोठी होऊन माझी आठवण काढतील का ?

असो पण जुन्या गोष्टी जश्या खराब होतात तसेच मी देखील म्हातारा होत चाललो आहे. शाळा माझे स्थान कधीही बदलून नवीन फळा आणु शकते ह्या बाबतीत मात्र मी काहीच नाही करू शकत.

Answered by kishorpednekar1974
0

Answer:

lavkar bare vha,shantata pala ,organa bhetnyachi sandhi ,mobile cha vapar tala in points

Similar questions