India Languages, asked by Heartlocker, 1 year ago

विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3
पोत्यात 90 नारळ असतात
तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या
हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका
पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3
नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ
शिल्लक राहतील..?

This is a 'MPSC' Question..!


Challenge..!!

Answers

Answered by Aj333
0
30
bcz i dont knw correct ans

suleshavaity: what is right ans
Answered by tejasmba
0

The answer for this is 25.
I am attaching an excel sheet for your perusal.

Explanation for this is -

व्यापारी टोल नाक्यावर एका वेळी एकच पोत्यातील नारळ देतो. अश्याप्रकारे पहल्या 30 नाक्यापर्यत एक पोत्यातील नारळ संपेल
नंतर व्यापारी जवऴ दोनत पोती उरतील.
नंतरच्या नाक्यावर तो 2 नारऴ देत जातो. तेव्हा नंतरच्या 25 नाक्यावर दुसरी पोती संपणार.
आता अजून 5 टोल नाके शिल्लक आहेत. व व्यापारी जवऴ 1 पोती नारऴ आहेत. त्यातील पात नारऴ तो 5 नाक्यावर देणार. व शेवटी व्यापारी जवऴ 25 नारऴ शिल्लक राहतील.
Attachments:

tejasmba: Please make this as brainliest answer
Similar questions