India Languages, asked by rbclood, 4 months ago

२)वैचाररक : गणेशोत्सिाचे बदलते स्वरूप

[ गणेशोत्सवाचे मूळ हेतू– उत्सवाची परांपरा - आताचा उत्सव – कसा असला पाहिजे गणेशोत्सव ]​

Answers

Answered by 607ajaykumar
32

Answer:

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. पण ही सुरुवात कुणी केली यावर गेल्या वर्षी वाद सुरू झाला होता. गणेशोत्सव कोणी सुरू केला याचाच घेतलेला हा आढावा.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती, असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे.

"लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षं आधी म्हणजेच 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती," असं रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात.

तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893साली झाल्याचं मत इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिलं आहे. "भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी 1893मध्ये एक स्फूट लेख लिहून केसरीतून घेतली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या तीनहून वाढून 100च्या वर गेली होती."

Answered by mrstrangerduhh
6

Answer:

yooooo

Explanation:

yooo

Similar questions