History, asked by noway48, 2 months ago

(३) वंचितांचा इतिहास संकल्पना स्पष्ट करा

Answers

Answered by Jayeshkadnor10
3

Answer:

१) समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले अशा समुहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात.

Explanation:

१) मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.

२) इटालियन तत्त्वज्ञ अॅंटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.

Similar questions