India Languages, asked by thokesharad143, 4 months ago

वाचक या नात्याने 'साहित्यसंपदा चा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधी व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​​

Answers

Answered by ArpitaOhol
45

Answer:

आदरणीय..

सनविवि

मी तुमचे साहित्य संपदा या दिवाळी अंकातील सगळे लेख वाचतो/ वाचते तुमचे लेख खूपच प्रसिद्ध असतात आणि त्यातून आम्हा सर्वांना खूप चांगल्या प्रेरणा मिळतात तसेच हेही कळाले की तुमचे लेख अगदी उत्तम आणि प्रसिद्ध होत आहेत त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन

असेच आमच्यासाठी लेख लिहित रहा आणि आम्हाला असेच अभिनंदन करण्यासाठी अजून प्रसिद्ध लेख लिहित रहा

तुमचा तुमची वाचक

Answered by shreyamandavgade
42

Hope this is correct answer for your question

Attachments:
Similar questions