वाचनाचे फायदे ( correct one)
Answers
Answered by
9
वाचनाचे फायदे
(१) बहुश्रुतता वाढते.
(२) जिज्ञासापूर्ती होते.
(३) भाषाकोश समृद्ध होतो. शब्दांचे विविध प्रकारचे उपयोग समजतात..
(४) कल्पनाशक्तीचा विकास होतो.
(५) वाचनकौशल्याशी संबंधित अशा इतर कौशल्यांचा विकास होतो.o
(६) संस्कृती आणि परंपरेची ओळख होते.
hope its helpful
mark me br
Similar questions