Hindi, asked by gp7776970, 10 hours ago

वाचनाचे महत्व? answer me​

Attachments:

Answers

Answered by Adarshkumar07
4

Answer:

वेगवेगळे छंद

माझा आवडता छंद वाचन

वाचनाचे लाभ

मनोरंजन ज्ञानात भर

आनंद प्रसन्नता मिळते

व्यक्तिमत्व विकास होतो

बहुश्रुतता वाढीस लागतो

स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब यांचे ग्रंथ वाचन आणि वाचनावरील प्रेम

जीवनात मार्गदर्शन घडवतात ग्रंथ आणि पुस्तके पर्यायाने वाचन

खरा मित्र सच्चा सोबती वाचन

असा धरी छंद जाई तुटुनी या भाऊबंद

Explanation:

mark me as brainlist

Answered by aarenmishra
5

here you go dear,

वेगवेगळे छंद

माझा आवडता छंद वाचन

वाचनाचे लाभ

मनोरंजन ज्ञानात भर

आनंद प्रसन्नता मिळते

व्यक्तिमत्व विकास होतो

बहुश्रुतता वाढीस लागतो

स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब यांचे ग्रंथ वाचन आणि  वाचनावरील प्रेम

जीवनात मार्गदर्शन घडवतात ग्रंथ आणि पुस्तके पर्यायाने वाचन

खरा मित्र सच्चा सोबती  वाचन

असा धरी छंद  जाई तुटुनी या भाऊबंद

वाचनाचे महत्व मराठी निबंध क्रमांक १ :

' प्रत्येकाने  वाचावे, म्हणजे  तो वाचेल' हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश स्वरुपात सांगितले आहे. प्रत्येकांना वाचनाची गोडी लावून घ्यावी. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून  फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते.

शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक असतात. त्यांना सुविधा आणि सुशिक्षित करण्याकडे, चांगले घडविण्याकडे त्यांचे लक्ष असते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ' वाचाल, तर वाचाल' हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे'

hope it helps u

please mark me as brainliest please

Similar questions