India Languages, asked by saraava7864, 18 days ago

वाचनाचे महत्व या विषयावर दहा वाक्य लिहा​

Answers

Answered by reenarsr987
0

Answer:

माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते.

Similar questions