Art, asked by anishadeshmukh126, 2 months ago

वाचनाचा वेग कशावर अवलंबून आहे?​

Answers

Answered by Shubhampro112
0

Answer:

हा आवाज जितका कमी ऐकू येईल तितका वाचनाचा वेग वाढेल. डोळे आणि बोट : प्रत्येक ओळीखालून अगदी जलद बोट फिरवावे. नजरेची गती बोटाच्या गतीपेक्षा जास्त राहील असा प्रयत्न करावा.

Explanation:

Answered by roopa2000
0

Answer:

हा आवाज जितका कमी ऐकू येईल तितका वाचनाचा वेग वाढेल. डोळे आणि बोट : प्रत्येक ओळीखालून अगदी जलद बोट फिरवावे. नजरेची गती बोटाच्या गतीपेक्षा जास्त राहील असा प्रयत्न करावा.

Explanation:

आवाजाचा वेग हे एक ध्वनी लहरीचा मोजण्याचे एकक आहे. २०° सेंटिग्रेड (६८° फॅ.) या तापमानाला कोरड्या हवेत, ध्वनीची गती प्रति सेकंद ३४३,२ मीटर (1,126 फू / रे) अशी आहे. ही ताशी १२३४ कि.मी. (६७६ मैल) अशी आहे. म्हणजे आजाव तीन सेकंदात किलोमीटर किंवा पाच सेकंदात एक मैलाचे अंतर पार करतो. आवाजाचा वेग स्थिर असतो. परंतु तापमानाच्या जोडीने ध्वनिप्रसरणाचा वेग घटतो. यास 'माख' असेही म्हणतात.

इतिहास

रॉबर्ट बॉईल ने आवाजाचा वेग मोजण्याचा शोध लावला असेही मानतात.

हे सुद्धा पहा

आवाज (ध्वनी)

Similar questions