India Languages, asked by taydesheshrao, 4 months ago

वाचन कौशल्य वाढावे यासाठी कोणकोणते उपक्रम
आयोजित करता येतात?​

Answers

Answered by NikitaSanap
5

Answer:

वाचनप्रक्रियेत येणाऱ्या सामान्य अडचणी म्हणजे वाचनाचा कंटाळा येतो, काही पाने वाचली की लक्ष विचलित होते, एकाग्र मनाने वाचता येत नाही, कठीण शब्द सतत अडतात, लांबलचक वाक्ये पटकन समजत नाहीत. उत्तम वाचनकौशल्ये ही काही ईश्वरी किंवा नसíगक देणगी नव्हे. योग्य मार्गाने सतत सराव करून कोणीही कार्यक्षम वाचक बनू शकतो. वाचनकौशल्ये आत्मसात केल्यास वरील अडचणींवरही सहज मात करता येईल. वाचनक्षमता वाढवण्यासाठी तसेच कार्यक्षम वाचक बनण्यासाठी ‘सक्रिय वाचन’ किंवा ‘सहभागात्मक वाचना’चे तंत्र वापरून पाहा

Answered by khemlatameshram87654
1

Explanation:

  1. निबंध स्पर्धा.
  2. प्रकट वाचन स्पर्धा.
  3. मुलांना पुस्तके वाचायला देणे.

इत्यादी..

Similar questions