CBSE BOARD XII, asked by madhuri237, 4 months ago

वाचनालयातील फलकावर लिहिलेल्या सुविचार वाचून
दोन
विकशायात झालेला प्रसाद लिहा:-(सूविचार वाचाल तर वाचाल​

Answers

Answered by 7purplecrush
0

Answer:

वाचनाची आवड ही प्रत्येकालाच असते असे नाही पण ज्या व्यक्तींना वाचनाची आवड असते ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. ” वाचाल तर वाचाल ” ह्या वाक्यातूनच आपल्याला वाचनाचे महत्त्व कळते की,

जो व्यक्ती नव- नवीन गोष्टी वाचण्याचा छंद बाळगतो त्याला नक्कीच अमूल्य असते. जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना प्राप्त झाला तर यश आपल्याजवळ चालून येते.

म्हणून आजच्या निबंधा मध्ये वाचनाचे महत्त्व घेऊन येत आहोत एक निबंध द्वारे तो म्हणजे ”

Similar questions