वाचन संस्कृती जतन आणि संवर्धन निबंध
Answers
Answer:
मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाने ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला ठाणे जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रंथालय मित्र मंडळाचा विस्तार पुढे संपूर्ण राज्यभरात केला जाणार आहे.मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाने ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला ठाणे जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रंथालय मित्र मंडळाचा विस्तार पुढे संपूर्ण राज्यभरात केला जाणार आहे.
मोबाईल आणि इंटरनेटच्या सध्याच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड केली जाते. त्या पाश्र्वभूमीवर केवळ नकारात्मक सूर लावत बसण्यापेक्षा सकारात्मक पावले टाकून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी तसेच अमेरिकेतील ‘फ्रेंड्स ऑफ लायब्ररी’च्या धर्तीवर ही चळवळ सुरू करण्याचे ग्रंथसंग्रहालयाने ठरवले आहे.
साहित्यप्रेमी, चोखंदळ वाचक, ग्रंथविक्रेते, प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथालये आदी सर्व घटकांना बरोबर घेऊन डोंबिवली ग्रंथसंग्रहालय हा आगळा उपक्रम सुरू करणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. हे विद्यार्थीच उद्याचे वाचक असणार आहेत. वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही भावी पिढी करणार आहे आणि त्यासाठीच ग्रंथसंग्रहालयाचे सुधीर बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे.
सुरुवातीला हा उपक्रम ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आदी शहरांपुरता मर्यादित ठेवण्यात येणार असून पुढे संपूर्ण राज्यभरात सुरू केला जाणार आहे. ग्रंथालय मित्र मंडळाची स्थापना आणि पूर्वतयारीसाठी नुकतीच एक बैठकही डोंबिवलीत आयोजित करण्यात आली होती. यासंदर्भात पुढील बैठक २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या वर, रेल्वेस्थानकासमोर, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी बडे यांच्याशी ९३२१४३१५४८ या क्रमांकावर किंवा ेिॠ१ंल्ल३ँ@ॠें्र’.ूे या मेल आयडीवर संपर्क साधावा
वाचन संस्कृती
Explanation:
खुशी के लिए पढ़ने का विचार अक्सर विभिन्न असाइन किए गए रीडिंग के बीच खो जाता है और परीक्षण की तैयारी पर जोर दिया जाता है। हालांकि, मजबूत पाठक वे हैं जो विभिन्न प्रकार के ग्रंथों को पढ़ और उनका विश्लेषण कर सकते हैं। यह महत्वपूर्ण है कि एक छात्र कक्षा के भीतर और बाहर, दोनों में स्वतंत्र, स्व-चयनित पढ़ने में लिप्त होने में सक्षम हो। नीचे छात्रों को आनंद के लिए पढ़ने के लिए प्रोत्साहित करने के तरीकों के साथ-साथ अपनी कक्षा में एक स्वतंत्र पठन संस्कृति की सुविधा के लिए सुझावों की सूची दी गई है।
एक बुक क्लब होस्ट करें। बुक क्लब पाठकों के एक समुदाय को साधने का एक शानदार तरीका है जो साझा पठन और चर्चा के माध्यम से कनेक्टिविटी को बढ़ावा देता है। क्लब के सदस्यों को सामूहिक रूप से पुस्तकों का चयन करने दें - इससे छात्रों को अपने आराम क्षेत्र के बाहर कदम रखने और नई शैलियों का पता लगाने के लिए प्रोत्साहित किया जाता है।
अपने स्थानीय पुस्तकालय के साथ सहयोग करें। छात्रों को उनके लिए उपलब्ध कई पुस्तकों, कार्यक्रमों, संसाधनों और सेवाओं से परिचित कराने के लिए स्थानीय पुस्तकालय से अपने स्कूल में कर्मचारियों को आमंत्रित करें। उन्हें लाइब्रेरी कार्ड प्राप्त करने में मदद करें और उन सभी तरीकों को प्रदर्शित करें जो वे अपने लाभ के लिए निकटतम सार्वजनिक पुस्तकालय का उपयोग कर सकते हैं।
Learn More
वृत्तांत लेखन वाचन प्रेरणा दिवस
https://brainly.in/question/10488940