India Languages, asked by pravin3103, 1 year ago

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर ह्या म्हणीचा अर्थ सांगा.

Answers

Answered by Thatsomeone
8
आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कर्तव्यासहित जगणे
hope it helps you

Thatsomeone: thanks for selecting my answer as brainliest
pravin3103: You are welcome
Answered by AadilAhluwalia
4

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर

विंचू हा एक किडा आहे. त्याचा एक मुक्काम नसतो. म्हणून विंचू नेहमी त्याचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरत असतो. त्याला लागणाऱ्या गोष्टी तो नेहमी सोबत ठेवतो. त्याचा मुलाना तो त्याचा पाठीवर घेऊन फिरतो.

ह्या म्हणीचा अर्थ असा आहे की आपल्याला लागणाऱ्या वस्तू नेहमी सोबत ठेवणे. काही लोकांना काही गोष्टी सगळीकडे घेऊन जायची सवय असते. हि म्हण त्यांच्यासाठी आहे. गरजेच्या वस्तू सोबत असल्यामुळे कसलाही त्रास होत नाही.

Similar questions