India Languages, asked by koushikpaul5537, 1 year ago

विडंबन' या संस्कृत शब्दाचा अर्थ काय?

Answers

Answered by sakshiingle2
0

Answer:

Explanation:

vidamban matllab kharabi .

or

kuch kami

thanks!

mark me in brainlist!

Answered by AadilAhluwalia
0

विडंबन हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ नक्कल किंवा अनुकरण असा होतो. विडंबन ही एक प्रकारची क्रिया आहे.

एखादा व्यक्ती जर कशाची तरी किंवा कोणाची तरी नक्कल करत असेल. कोणताही अभिनेता जर कशाचेही अनुकरण करत असेल तर त्याला संस्कृत मध्ये विडंबन असे म्हंटले जाते.

विडंबन- नक्कल

वाक्यात उपयोग-

रमेश मधल्या सुट्टीत गुरुजींची नक्कल करत होता.

Similar questions