वाढती महागाई एक समस्या Essay.
Answers
Answered by
50
नमस्ते मित्रा,
★ वाढती महागाई - एक समस्या -
आजच्या काळात महागाई ही एक जागतिक समस्या होऊन ठेपली आहे. भारतात तर महागाईने ठाण मांडून ठेवलंय. रुपयाची किंमत कमी होत चाललीये. पेट्रोलमधेही दिवसेंदिवस भाववाढ होतेय. मागील दोन वर्षात पेट्रोलचे भाव रु.६० वरून रु.८० झालेत.
नियमित भाववाढीमुळे सामाजिक अर्थव्यवस्थेत बदल होतो. कच्या मालाची किंमत जास्त असल्यामुळे निर्मिती किंमत वाढते. परिणामी विक्री किंमतीत वाढ होते. दैनंदिन गरजा पूर्ण करता करता आपल्या घरगुती बचतीत घट होते.
रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारतात वस्तूंच्या किंमती प्रतिवर्ष ४-६ % ने वाढतात. जर भारतातील महागाई बाकी जगापेक्षा जास्त असली तर त्याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होतो. भारतीय व्यापाऱ्यांचा तोटा होतो. किंमतवाढीमुळे मागणी कमी होते.
वाढत्या महागाई मुले समाजातील अर्थव्यवस्थेचे पूर्णस्थापन होते. गरीब जनता आणखी गरीब होते. म्हणून वाढती महागाई फक्त स्थानिक नाही तर देशपातळीवर एक मुख्य समस्या आहे.
धन्यवाद...

Similar questions