Geography, asked by omprakashindora05, 1 day ago

वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते ?

Answers

Answered by parthsonawane2002
6

Answer:

बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते. त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

Similar questions