Environmental Sciences, asked by devendratejaswini, 6 days ago

वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा काय होते ?

Answers

Answered by s1267shubhadip9637
2

Answer:

आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येने देशाचे भवितव्यच धोक्यात आणले आहे. बेकारी, दारिद्र्य, उपासमार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, आर्थिक मागासलेपणा, आरोग्यविषयक सुविधांची टंचाई, अकार्यक्षमता, आदी समस्यांनी देश ग्रस्त आहे.

Explanation:

please FOLL OW me and brainlist my answer

Similar questions