India Languages, asked by rushabh610, 11 months ago

वाढत्या महागाईबद्दल दोन गृहिणींमधील
संवाद तयार करा.​

Answers

Answered by Anonymous
17

Answer:

a: कांद्याचा भाव काय होता ओ ?

b: 80 ₹kg.

a: बापरे! काय महाग भाव आहे.

जरा जपूनच वापरावे लागतील.

b: हो मग काय तर

a: या महागाईच्या जमान्यात कसं घर चालेल देव जाणे.

b: खरंय बाई .

Answered by rekhajagatap1
0

Explanation:

hope this help best wishes

Attachments:
Similar questions