३) वाढत्या वाहतूक कोंडी याविषयी तुमचे मत तुमच्या शब्दांत लिहा. (४).
Answers
Answered by
62
या समस्येवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सार्वजनिक वाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या पायऱ्यांद्वारे स्थिती कमी करणे जसे की वाहतूक पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि उपलब्धता,
Answered by
15
Answer:
शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त, बेशिस्त वाहनचालक, त्यांना पोलिसांचा धाक नाही, रस्त्यावरती सुरू असलेली कामे आणि लहान रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहतुकीमध्ये सुधारणा करायची असेल, तर विविध भागात उड्डाण पूल करावे, जास्त बसची व्यवस्था करावी, भुयारी मेट्रो असावी, या उपाययोजना कराव्या लागतील. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जास्त दंड, रस्त्यावर जास्त पोलीस, बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द करावा लागेल.
Similar questions