वाढदिवसाचि शुभेच्छा देणारे पत्र तुमचा मित्राला लिहा
Answers
Answer:
साकेत विभाग कर सांगळे
३/१०, सौहार्द अपार्टमेंट,
राम गणेश पथ,
सांगली-४११ ५०१.
दि. २० सप्टेंबर २०१९
प्रिय मित्र चैतन्य,
सप्रेम नमस्कार.
२२ सप्टेंबर रोजी तुझा वाढदिवस आहे. तुझे आग्रहाचे आमंत्रण मिळाले येण्याची खूप इच्छा होते. कारण तुझ्याकडचे कोणत्याही कार्यक्रमात खूप मजा येते
चैतन्य, तुझ्या वाढदिवसाला मी येऊ शकणार नाही. तुला माझ्या शुभेच्छा या पत्रातून आताच देत आहे. एक सुंदर पुस्तक तुझ्यासाठी घेतले आहे. पुन्हा एकदा तुला माझ्या शुभेच्छा. तुझ्या आई-बाबांना माझ्या साष्टांग नमस्कार.
तुझा मित्र,
साकेत
Explanation:
दिनांक - ५/११/२०२०
पाटील नगर २२
जळगाव जामोद - ४४३४०२
प्रिय मित्र साहिल ,
नमस्कार
साहिल कसा आहेस मजेत ना तुझी आई बाबा कसे आहे सर्व ठीक चालू आहे ना उद्या ११ नोव्हेंबर आहे तुझा वाढदिवस आहे त्या दिनासाठी तुला खूप खूप शुभेच्छा माझे शुभेच्छा तुझ्यासोबत सदैव राहतील मी तुझ्यासाठी एक आवडत गिफ्ट आणि
तुझा मित्र,
विवेक