वाढदिवसाच्या दिवशी केक कापायला हे फायदेशीर आहे की नाही ते लिहा
Answers
Answered by
1
Answer:
खरं म्हणजे आपल्या आजच्या आयुष्यात आपल्याला enjoyment च फक्त महत्वाची गोष्ट वाटते. पण माझ्या मते आपण वाढदिवसाच्या दिवशी आपला आनंद न पाहता इतरांची काळजी व गरीबांचा करायला हवा. म्हणून आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आनाथशाळ्यांना गाठ द्यावी त्यातच तर खरा आनंद आहे केक कापून पार्टी करण्यात नाही!
Explanation:
HOPE THIS HELPS YOU...
and sorry yar meri marathi thodi weak hai....
Similar questions