Geography, asked by manasvideshmukh50, 6 months ago

वेगळा गट ओळखा ?
१ - सांग पो
२ - दीहांग
३ - ब्रम्हपुत्रा
४ - सिंधु​

Answers

Answered by miss00marathmoli
2

Answer:

सिंधू

कारण वरील सगळे नद्या ब्रह्मपुत्रेच्या नावाने ओळखले जाणारे आहेत शिवाय सिंदुचे

तू महाराष्ट्राची का मी पण pls मला follow Kar

Similar questions