( वेगळा घटक ओळखा)
1) खंभाचच्या आखातात किनार्याला येऊन मिळणाऱ्या नद्या
1) झेलम- चिनाब- रावी
२) तापी- नर्मदा - मही
३) चंबळ -केन -बेटवा
4) गोदावरी -कृष्णा - कावेरी
Answers
Answered by
57
उत्तर :-
खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या :
२) तापी - नर्मदा - मही
स्पष्टीकरण :-
१) झेलम - चिनाब - रावी
या नद्या सिंधू नदीस येऊन मिळतात.
३) चंबळ - केन - बेटवा
या नद्या गंगा नदीस येऊन मिळतात.
४) गोदावरी - कृष्णा - कावेरी
या नद्या बंगालच्या उपसागरास येऊन मिळतात.
Answered by
13
उत्तर
तापी-नर्मदा-मही
Similar questions