वेगळा घटक ओळखा:
1.प्रतीलेखन, भाषांतर, स्थानांतर, उत्परीवर्तन . 2.डोळ्यांचे स्थान, हातांच्या हाडांचे आकार, नाकपुड्या, कानांची रचना.
3. शिराविन्यास , बियांचा आकार, पडदे ठ, पानांची रचना .
4. मानवी हात, झुरलांचा पंख, मांजरीचा पाय, माशांचा पर.
Answers
Answered by
3
Answer:
1 प्रतिलेखन बाकी सगळे बदलाचे घटक आहेत
2 हातांच्या हाडांचे आकार बाकीचे चेहऱ्यावर चे अवयव आहेत
3 बियांचा आकार बाकी पानाचे भाग आहेत
4 मानवी हात बाकी पायाचे प्रकार आहेत
Similar questions
Business Studies,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
English,
9 months ago
Math,
9 months ago