वेगळा घटक ओळखा: प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस.
Answers
Answered by
24
here is your ans
आम्ल पाऊस
Answered by
27
★ उत्तर - प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस.
या घटकांमध्ये आम्ल पाऊस हा घटक वेगळा आहे.
प्रतिरोध पाऊस - समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात.पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो.
आवर्त पाऊस - आवर्त म्हणजे एखादया ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते.या रचनेस आवर्त असे संबोधतात.आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते .हि हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो.
धन्यवाद...

Similar questions
Computer Science,
7 months ago
Science,
7 months ago
English,
7 months ago
Political Science,
1 year ago
Chemistry,
1 year ago