CBSE BOARD X, asked by kirtiyadav51, 2 months ago

वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा :
7.
(2) अहंकार
(1) ताठा
(3) शक्ती
(4) गर्व​

Answers

Answered by khrusheekesh
1

Answer:

गर्व

I hope you have understood

Answered by Anonymous
8

Answer:

  • 3) शक्ती

Explanation:

वरील शब्दांमधून शक्ती हा शब्द छा अर्थ बाकी शब्दा पेक्षा वेगळा आहे. शक्ती या शब्दाचा अर्थ वरील पैकी कोणत्याही शब्दाने जोड खात नाही.

अहंकार, ताठा आणि गर्व या तीन शब्दांचा अर्थ समान आणि एकच आहे.

  • अहंकार ला आपण ताठा किंवा गर्व म्हणू शकतो.

|| जय महाराष्ट्र ||

Similar questions