Science, asked by HONEY48731, 1 month ago

वेगवेगळ्या भागात आहारात विविधता का असते

Answers

Answered by rashi1982007
6

Answer:

त्रुतुमानाप्रमाणे मिळणा-या अन्नपदार्धामुळे आहारात बदल होतात. · वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात. स्थामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते. · आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात.

Similar questions