वेगवेगळ्या पदार्थांच्या समान वजन असलेल्या राशींमध्ये त्या पदार्थांच्या रेणूंची संख्या समान असेल का?
Answers
Answered by
0
नाही कारण त्या पदार्थाचे स्वरूप कसे आहे याच्यावर ते अवलंबुन आहे
Similar questions