Geography, asked by selenamarquez8690, 1 month ago

वेगवेगळ्या सणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम

Answers

Answered by takawaleanushka
0

१) हिंदुस्थानात हिंदू सण जास्त प्रमाणात साजरे होत असतात.त्यामुळे पर्यावरणाकडे लक्ष देऊन सर्व धर्मांचे सन साजरे व्हायला हवेत , याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही .

२)आपला वैदिक सनातन धर्म सांगतो की माणसाने माणसांशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणेच वागले पाहिजे.

३)आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे सण साजरे करतो , काहीवेळेस ते सण चुकीच्या पद्धतीने साजरे केल्यास पर्यावरणास हानी होते .

४) उदाहरणार्थ = दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके लावल्याने , त्यांचा वायू सर्व हवेत पसरून हवा शुद्ध होते व वायुप्रदूषण होते.

गणपती उत्सव = या सणामध्ये आपण डिजे वगेरे गाणी लावतो व मोठ्या प्रमाणात आवाज करतो त्याचा परिणाम वृद्ध व्यक्तींवर व लहान मुलांवर होतो व ध्वनिप्रदूषण होते . आणि दुसरे म्हणजे आपण ज्या गणेश मूर्ती आणतो विसर्जनाच्या वेळी त्या आपण नदीत बुडवतो व त्यामुळे जलप्रदूषण होते.

Similar questions