वेगवशता या पाठाचे
लेखक कोण
Answers
Answered by
2
Answer:
yaar itna bhi kaya hera feri kar raha hu ?
Answered by
0
वेगवशता या पाठाचे लेखक शिवाजीराव भोसले आहे I
- 15 जुलै 1927 रोजी जन्म आणि 29 जून 2010 रोजी मृत्यू झाला I
- महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, उत्तुंग लेखक आणि सुप्रसिद्ध वक्ते डॉ त्यांचा जन्म काळेधों , सातारा जिल्हा I
- त्यांचे प्राथमिक शिक्षण कलेधों व विटा येथे झाले I
- त्यांचे माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले I
- पुढे त्यांनी पुण्यातील महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात एमए केले I
- विद्यार्थी असतानाच कर्मवीर भाऊराव पाटील, वेद महर्षी , प्राचार्य सोनोपंत दांडेकर प्रभृतींचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता.त्यातून त्यांचे महान व्यक्तिमत्व घडले I
Similar questions