Computer Science, asked by sameerkawle9990, 6 hours ago

१. वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते?
२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जापान देशात जाऊन कोणते कार्य केले?
३. पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला ?
४. कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्रसिंग यांना का देतात?

Answers

Answered by mumbaigirkar1947
2

Answer:

sorry bhava mla utter mahit nahi ahe

Answered by preeti353615
3

Answer:

उत्तरे खाली लिहलेली आहेत .

Explanation:

  1. आपल्या पावलांचा आवाज होऊ नये, म्हणून वाघ पालापाचोळ्यांतून चालत नाही तो पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदीनाल्यातली ओली वाळू तपासावी. त्या मातीत वाघाचे रेखीव पाऊलठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र कोणते ते ओळखता येते.
  2.  जपानमध्ये 'विशवरांती परिषद' व 'जागतिक धर्मपरिषद' आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले तेथे अठरा देशांची जागतिक धर्मसंघटना गठित करण्यात आली होती. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
  3. पाचवीत आल्यापासून उर्मिला एकटी शाळेत जाऊ लागली, अभ्यास खूप करू लागली, खेळते सुद्धा जास्त, ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते.
  4. आपली मुलगी इतकी पुढे जाईल असं तिच्या आईवडिलांना कधीच वाटल नव्हत. कविताच्या प्रतिकूल परिस्थितीत प्रशिक्षक विजेंद्र सिंग हे कविताला मदत मिळावी म्हणून कमीपणा वाटून न घेता जो भेटल त्या प्रत्येकास विनंती कार्याचे. जर त्यांनी कमीपणा वाटून घेतला असता तर कविता आज इथपर्यंत पोहचू शकली नसती म्हणून कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात.
Similar questions