History, asked by vikashtomar25811, 10 months ago

व्हाल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हणतात

Answers

Answered by ravindrpatil09
54

Answer:

इतिहास लेखनासाठी फक्त वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालकरम

यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक म्हणतात.

Similar questions