व्होल्टअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते?
Answers
Answered by
7
व्हॉल्टर किल्पी हे फिनिश भाषेतलं महान लेखक होऊन गेले. त्यांचा जन्म फिनलंड मध्ये १२ डिसेंबर १८७४ रोजी कुस्तावि येथे झाला. त्यांची एक कादंबरी ' अलेस्टेलॉन सॅलिस्सा ' ही फिनिश भाषेतील सर्वात सर्वोत्तम कादंबरी मनाली जाते. ह्या कादंबरी नुसार त्यांना आधुनिक इतिहासलेखानाचे जनक असे म्हंटले जाते.
अलेस्टेलॉन सॅलिस्सा ही एक ९२४ पानांची कादंबरी असून त्यात सहा तासांचा कालावधीचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी एक उद्योजकांचा उल्लेख केला आहे जो जहाजाचा उद्योगात गुंतवणूक करण्याबाबत सगळ्यांना सांगत आहे.
Similar questions
Hindi,
6 months ago
English,
6 months ago
Biology,
6 months ago
Chemistry,
1 year ago
Biology,
1 year ago
Business Studies,
1 year ago
Political Science,
1 year ago