Hindi, asked by subratanaskar1107, 3 months ago

विहीरीपाशी या वेलींच्या जाळ्या होत्या

हनीसकल्

मोग-याचा

जास्वंदाच्या

सदाफुली​

Answers

Answered by karamjitkaurdhillon3
0

Answer:

विहीर : पाणी, कच्चे खनिज तेल, नैसर्गिक वायू, खारे पाणी, (मिठवणी) किंवा अन्य द्रव पदार्थ जमिनीतून काढण्यासाठी केलेल्या खोदकामास वा पाडलेल्या भोकास विहीर म्हणतात. आड, बाव, बावडी बारव (पायऱ्यांची विहीर), कूप इ. नावांनीही विहीर परिचित आहे. पिण्यासाठी व बागबगीच्यासाठी नदीनाल्यांतील पाण्याचा वापर होऊ लागाला व त्या भागांत मानवी संस्कृती विकसित झाल्या. काही कारणांमुळे या जलाशयापासून लोकांना लांब राहावे लागल्याने पाण्याची गरज भागविण्याकरिता विहीर खणून गरजेप्रमाणे ⇨ भूमिजल म्हणजे जमिनीतील पाणी मिळविण्याची प्रथा जगभर अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे. विहिरीचे पाणी गोडे असल्यास पिण्यासाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी वापरतात.

Similar questions