व्हाट इज बी कॅपिटल ऑफ इजिप्त
Answers
Answer:
Explanation:
ॲडॉल्फ हिटलर (२० एप्रिल, इ.स. १८८९: ऑस्ट्रिया - ३० एप्रिल, इ.स. १९४५: जर्मनी) हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.
ॲडॉल्फ हा ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा मुलगा होता. ॲलॉइस हिटलर हा छोटा सैनिकी अधिकारी होता. ॲडॉल्फ हिटलरने आपल्या संघर्षकाळात काहीकाळ व्हिएन्नामध्ये हस्तचित्रे विकून, रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन उपजिविका चालवली. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांचा देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले. सैन्यदल व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदळ(वायूदल) उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.
हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. 'एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज' हे त्याचे घोषवाक्य होते. एका प्राचीन भविष्यवाणी नुसार जर इजिप्त मधील एका राजाचे थडगे जर रात्री उघडले तर जगात 24 तासात एक ऐतहासिक घटना घडेल असे नमूद केले होते त्यानुसार 19 एप्रिल 1889 क्या रात्री काही इतिहासकारांनी भविष्यवाणी ला खोटे सिद्ध करून एका project साठी थडगं उघडलं आणि दुसऱ्या रात्री 20 एप्रिल ला ऑस्ट्रिया मध्ये अडोल्फ हिटलर जन्माला आला.