Science, asked by garadsurekha7, 5 months ago

वाहक व अवाहक फरक स्पष्ट करा​

Answers

Answered by jashankamboj1717
14

Answer:

विद्युत अपारक / विसंवाहक म्हणजे विद्युतवहनास रोध उत्पन्न करणारा पदार्थ आहे. अशा पदार्थांमधून विजेचे वहन होत नसल्याकारणाने, असे पदार्थ विद्युत-धक्का बसण्यास प्रतिबंध करतात.

जसे - प्रक्रिया केलेली चिनी माती, रबर, नायलॉन इत्यादी.

Answered by chorekrushna
0

Answer:

Explanation:

व्याख्या लिहा वाहक अवाहक व आर्थवाहक

Similar questions