India Languages, asked by namdevmane, 6 months ago

वाहन चालवणारा शब्दसमूहासाठी एक शब्द मराठीमध्ये​

Answers

Answered by apeksha79
9

Answer:

चालक....

Explanation:

plzz mark as brainlist

Answered by rajraaz85
1

Answer:

चालक

Explanation:

शब्दसमूहासाठी एक शब्द -

काही शब्द मिळून एक शब्द समूह तयार होतो व त्याचा विशिष्ट असा अर्थ असतो.

संपूर्ण शब्दसमूह मिळून जो विशिष्ट असा अर्थ असतो तो जर एका शब्दातून व्यक्त होत असेल तर त्या संपूर्ण शब्दसमूह ऐवजी आपण तो एक शब्द वापरू शकतो या प्रक्रियेलाच शब्दसमूहासाठी एक शब्द असे म्हणतात.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द चे काही उदाहरणे खालील प्रमाणे -

  • मतदान करणारा -मतदार
  • देवावर श्रद्धा असणारा -आस्तिक
  • देवावर श्रद्धा नसणारा -नास्तिक
  • उपकार जाणणारा -कृतज्ञ
  • केलेले उपकार न जाणारा -कृतघ्न

Similar questions