वाहन चालवण्याच्या बाबतीतील औचित्याची बाब
Answers
Answered by
3
Answer:
Explanation:
संजय डोळे
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत, त्यांपकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहे.
३३) प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे- कलम ११२, ११३, १२१, १२२, १२५, १३२, १३४, १८५, १८६, १९४
Answered by
1
Answer:
wahan chalwnya chya babtit auchyatichi bab
Similar questions
Math,
7 days ago
Math,
7 days ago
Social Sciences,
7 days ago
English,
15 days ago
Chemistry,
15 days ago
English,
8 months ago
Political Science,
8 months ago
Chemistry,
8 months ago