वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असतो?
Answers
Answered by
6
Hey!! Here is your answer..
.
.
.
.
Please write the question in Hindi or English so that everyone could understand this and answer your questions..
Answered by
15
★उत्तर - बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा सुलटी पण लहानच मिळते.आरशापासून दूर गेल्यास प्रतिमा ही किरणांचे परिवर्तन होत असल्याने आरशामागे अधिक लहान होत जाते व ती सुलटीच राहते.त्यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तूही या आरशामध्ये दिसू लागतात.वाहनांच्या बाहेरील बाजूस बहिर्वक्र आरसा बसविल्यास वाहन चालकास त्याच्या मागील वाहनांची लहान तसेच स्पष्ट प्रतिमा दिसते.त्यामुळे वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बहिर्वक्र आरसा बसवलेला असतो.
धन्यवाद...
Similar questions