Hindi, asked by pratikpawar73051, 1 month ago

वाहतुकीचे नियम का केलेले आहेत​

Answers

Answered by armaanshaikh98346813
2

Answer:

शिकाऊ लायसन्स करिता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम

कलम ११२: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.

कलम ११३: भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये.

कलम ११९: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.

कलम १२१: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा.

कलम १२२: वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये.

कलम १२३: वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये.

कलम १२५: चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेऊ नये.

कलम १२६: योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये.

कलम १२८: शिरस्त्राण परिधान न करता वाहन चालविणे.(राज्य व राष्ट्रीय महामार्गावर)

कलम १३०: रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करणे.

कलम १३२: गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबविणे.

कलम १३४: अपघात घडल्यानंतर संबंधित महिती २४ तासांच्या आता पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे.

कलम १८५: दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये.

कलम १८६: मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये.

म.मो.वा.नि. २५० अ: वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करू नये.

please mark me as BRAINLIEST

Similar questions