Hindi, asked by pratikpawar73051, 1 month ago

वाहतुकीचे नियम का केलेले आहेत प्लीज​

Answers

Answered by pramodpatil703013108
0

Answer:

वाहतुकीची किंवा रहदारीचे नियम पालन केल्याने आपला प्रवास आनंददायी आणि सुरक्षित होतो.आपण या नियमांचे उल्लंघन केले तर अपघाताला बळी जाऊ शकतो. आपण स्वतःला किंवा आपल्यामुळे एखादा तरी अपघाताला बळी पडतो. म्हणून वाहतुकीचे नियम पाळणे अनिवार्य आहे.

Similar questions