Political Science, asked by adityamore19105, 4 months ago

वाहतूकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता ?​

Answers

Answered by pdaksh405
3

जलद परिवहन किंवा जलद वाहतूक ही भूयारी,सब-वे ,उन्नत रेल्वे,मेट्रो या सर्व प्रवाश्यांसाठी शहरी भागातील जास्त क्षमतेच्या,अधिक वारंवारिता असणाऱ्या व ईतर वाहतूकींपासून वेगळ्या असलेल्या,वीजेवर चालणाऱ्या प्रणाली आहेत.[१][२] ह्या प्रणाल्या एकतर भूमिगत असतात किंवा रस्त्याच्या उंचीपेक्षा उंच रुळांवर असतात. शहरी भागाबाहेर, जलद परिवहन ही इतर रेल्वे रुळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जमिनीवर असलेल्या रुळांवरून असते.

न्यू यॉर्क सिटी सबवे हा स्थानके व मार्गांची लांबी लक्षात घेता जगात सर्वात मोठी जलद वाहतूक आहे.

लंडन भूयारी वाहतूकीचे एक स्थानक

हेलसिंकी मेट्रोच्या आतील दृष्य

ताईपेई मेट्रोच्या भूयारी मार्गातील एक भूयार

जरी काही प्रणाली पथनिर्धारित रबरी धाव(गायडेड रबर टायर्स) किंवा चुंबकिय ख-भ्रमण(मॅग्नेटिक लेव्हीटेशन) किंवा मोनोरेल द्वारे चालविल्या जातात,तरी बहुतांश रेल्वे मार्गांवर असलेल्या दोन जलद वाहतूक स्थानकांचे दरम्यान विद्युत बहुआयामी एककाद्वारे सेवा पूरविण्यात येते.या सेवा दुसऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांशी एकात्मिक केल्या जातात व त्याच सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणातर्फे चालविल्या जातात. जलद परिवहन ही ट्राम सेवेपेक्षा जलद आहे.थोड्या अंतरासाठी,कमीत कमी जागेचा उपयोग करून, जास्त प्रमाणात प्रवासी वाहून नेण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे.

लंडन भूयारी रेल्वे सेवा ही या प्रकारची प्रथम सेवा होती जी १८६३ मध्ये सुरू झाली. हे तंत्रज्ञान युरोपच्या इतर शहरात लवकरच पोचले.त्यानंतर अमेरिकेत जेथे अनेक उन्नत रेल्वेसेवा सुरू झाल्या.प्रथम, यात बाष्पचलित इंजिन वापरल्या गेले, नंतर या प्रणालीत विद्युत इंजिनांची भर पडली. नुकतीच, आशियात, विनाचालक प्रणालीही सुरू झाली. जगातील १६० पेक्षा जास्त शहरात जलद वाहतूक प्रणाली स्थापण्यात आली आहे व ८००० किमी रेल्वे मार्गांचे जाळे आहे.त्याजी जवळपास ७००० स्थानके आहेत. २५ शहरांत ही प्रणाली स्थापण्यात येत आहे.

न्यू यॉर्क सिटी सबवे ही मार्गांची लांबी(अनुत्पादक मार्गिकांसह) व स्थानकांचे आकडे लक्षात घेता, सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे तर शांघाय मेट्रो व लंडन भूयारी रेल्वे ही प्रवासी मार्गांची लांबी लक्षात घेता, मोठ्या आहेत.[३] दररोजची व वार्षिक वहन क्षमता बघता, जगातील सर्वात व्यस्त मेट्रो प्रणाली टोकियो सबवे,मॉस्को मेट्रो व सोल मेटोपॉलिटन सबवे ह्या आहेत.

Similar questions