History, asked by sandeshajagadale594, 1 month ago

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काय काय केले पहिले असे तुम्हाला वाटते?​

Answers

Answered by aryanthorat2610
8

Answer:

देशात खासगी वाहनांची संख्या कमालीची वाढली असून, रस्त्यांची अपुरी संख्या, कमी विस्तार यामुळे दररोज वाहतुकीच्या कोंडीला सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. या समस्येवर मेट्रो तसेच भूमिगत रेल्वे हाच एकमेव उपाय आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.

आपल्या देशात वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. देशातील लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. कार, दुचाकी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. लांब अंतरावरून कामाच्या ठिकाणी जायचे तर नागरिकांना आपले स्वत:चे वाहन असण्याची गरज भासते आहे. याचे कारण म्हणजे सार्वजनिक परिवहन व्यवस्था म्हणजे बसेसचा काहीही उपयोग नसतो. एक तर त्यांची संख्या अपुरी असते आणि वेळेवर त्या मिळत नाहीत. त्यामुळे बसवर अवलंबून राहणे शक्य नसते. रिक्षा, टॅक्सी भाडे देणे परवडत नाही. अशा वेळी स्वत:चे वाहन घेणे हाच एक पर्याय आपल्याजवळ उरतो आणि तेच केले जाते. पण यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते अरुंद आणि व्यवस्थित नाहीत, एकाच रस्त्यावरून सर्वच प्रकारची म्हणजे लहान-मोठी वाहने धावत असतात. बस, ट्रकपासून बैलगाड्या, हातगाड्यांपर्यंत सगळी वाहने एकाच अरुंद रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे आपल्या देशातील वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. पण या समस्येकडे इतर समस्यांकडे केले जाते तसेच दुर्लक्ष केले जात आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना अनेक प्रकारच्या गरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. पण प्रशासनाला त्याची कोणतीही फिकीर नाही.

Explanation:

I hope it's helpful for you

Thanks me

Mark me as Branilist

Vote me as Exelent

Answered by gowthaamps
1

Answer:

बरेच लोक सार्वजनिक वाहतूक वापरण्याकडे वळले यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

वाहतूक कोंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर हा सर्वात स्पष्ट उपाय आहे. सार्वजनिक वाहतूक हा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी वापरण्यासाठी स्वस्त आणि कमी तणावपूर्ण पर्याय आहे.

Explanation:

जगभरातील अनेक विकसनशील महानगरांमध्ये वाढती वाहतूक गर्दी ही मुख्य समस्या बनली आहे.

सध्याच्या सोसायटीच्या कार्यपद्धतीमुळे पीक अवर ट्रॅफिक कोंडीचा सामना प्रत्येकाला करावा लागत आहे.

जगाच्या विविध भागांमध्ये लागू असलेल्या वेळेमुळे सध्याच्या रस्त्यांवर दररोज अपरिहार्य ओव्हरलोडिंग होत आहे.

चिंताजनक बाब अशी आहे की वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक उपायांची चाचणी करूनही या पैलूमध्ये कोणतीही मोठी सुधारणा झालेली नाही.

प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह वाहतूक अधिकच बिकट होत आहे.

कारपूलिंग सारखे उपाय जे रस्त्यावरील रहदारीतील तुमचे योगदान कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, सार्वजनिक वाहतूक आणि थांबणे यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते.

#SPJ2

Similar questions