वाहतुक व संदेशवह फरक
Answers
Answered by
2
१) वाहतुकीचा उपयोग करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो.
2) संदेशवाहणामुळे माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो.
३) वाहतूक करणे एक खर्चीक माध्यम आहे.
४) संदेशवहन खर्चीक नाही.
Similar questions