History, asked by vinayaklotekar2, 2 days ago

वाहतूक व दळणवळण यात केलेल्या सुधारणांचे कोणते परिणाम झाले?​

Answers

Answered by pandhurangjadhav92
1

Answer:

वस्तू, सेवा व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी नेण्याच्या व्यवस्थेला ‘वाहतूक’ असे म्हणतात.

एका व्यक्तीकडून दुसèया व्यक्तीकडे किंवा एकाठिकाणाहून दुसèया ठिकाणी बातम्यांची देवाणघेवाण करणे यालाच दळणवळण (संपर्क माध्यमे) असे म्हणतात.

Similar questions