History, asked by jigaransari34, 10 months ago

१०वि इतिहास पशन टिपा लिहा इडियन म्युझियम ​

Answers

Answered by kanawadevikas567
4

Answer:

कोळकता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन १८१४ मध्ये झाली. नॅथानिएल वाॅलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहालय होते. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे तीन विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतला छायाचित्र ,प्रदर्शन ,सादरीकरण ,प्रतिकृती निर्मिती ,ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत.

Similar questions